breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

दिल्ली मेट्रोत निब्बा-निब्बीचा खुलेआम रोमान्स, Video व्हायरल

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक एक तरूण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत किस करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र तरीही त्यांचं आजूबाजूला लक्ष नाहीये. व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. लोकांनी या जोडप्याच्या अशा कृत्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा – IMDb कडून टॉप १० भारतीय कलाकारांची यादी जाहीर; कोण आहे सर्वात लोकप्रिय? 

दरम्यान, असाच एक किसींगचा व्हिडीओ आधीही व्हायरल झाला होता ज्यात एक कपल मेट्रोमध्ये खाली झोपून किस करत होतं. सुरक्षा आणि नियम कडक करूनही अशी प्रकरणं वाढत असल्याचं दिसून येतंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button