breaking-newsमुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा पादचारी पूल कोसळला
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळला. आत्ता काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पूल कोसळला आहे. हा पूल कामा रूग्णालयाजवळचा पूल कोसळला आहे. या घटनेत दोनजण दगावल्याची भीती व्यक्त होते आहे.