2611: शहीदांना श्रद्धांजली वाहताना राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी म्हणतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/tweet.jpg)
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे २६ नोव्हेंबरला (आज) पूर्ण होत आहेत. पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते, त्या वेळी इतर ९ दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आली. आज दहा वर्षांनंतरही या हल्ल्याच्या जखमा ताज्याच आहेत. आज सकाळपासूनच नेटकरी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून या हल्ल्यात बळी गेलेल्या तसेच मुंबईच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण करता, त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. #MumbaiTerrorAttack, #2611Attack, #Remembering2611 हे हॅशटॅग सकाळपासूनच ट्विटवर ट्रेण्ड होत आहेत. अगदी सामन्यांपासून बड्या नेत्यांनीही हे हॅशटॅग वापरून २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे.
राष्ट्रपती
पंतप्रधान नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
मुंबई पोलीस
भाजपा
अरुण जेटली
रवी शंकर प्रसाद
I pay my homage to the martyrs of 26/11 terrorist attack who sacrificed themselves for defending the nation. #MumbaiTerrorAttack pic.twitter.com/OWLJ5ZDzb3
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) November 26, 2018
मुंबई काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार
नवीन जिंदाल
नवाब मलिक
आरजे जितूराज
अभिनेता राहुल देव
सचिन पायलेट
बी. एस. येडियुरप्पा
रजत शर्मा
मनोहर लाल खट्टर
आज मुंबईमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून या हल्ल्यात बळी पडलेल्यांना तसेच शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.