Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; १० ग्रॅमच्या भावात मोठा बदल, पाहा आजचे दर

Gold Silver Rate Today | सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अशातच सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही हालचाल झाली आहे.

बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,७८० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,४४,६३२ रुपये इतका नोंदवला गेला आहे. याशिवाय १ किलो चांदीचा दर २,५६,०८० रुपये असून १० ग्रॅम चांदीचा दर २,५६१ रुपये आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जमुळे शहरानुसार थोडाफार फरक पडतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर वेगळे असू शकतात.

हेही वाचा       :                    ओडिशातील सरकारी रुग्णालयात भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा मृत्यू 

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (१० ग्रॅम)

मुंबई :

२२ कॅरेट – १,४४,३६६ रुपये
२४ कॅरेट – १,५७,४९० रुपये

पुणे :

२२ कॅरेट – १,४४,३६६ रुपये
२४ कॅरेट – १,५७,४९० रुपये

नागपूर :

२२ कॅरेट – १,४४,३६६ रुपये
२४ कॅरेट – १,५७,४९० रुपये

नाशिक :

२२ कॅरेट – १,४४,३६६ रुपये
२४ कॅरेट – १,५७,४९० रुपये

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button