breaking-newsताज्या घडामोडीपुणे
‘कोरेगाव भीमा हिंसाचार’ प्रकरणी चौकशी आयोगाने माहिती मागावी – अॅड आंबेडकर
पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार घडण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या परवानग्या त्यानंतर प्रशासकीय नियोजन शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद आणि दंगल घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले होते. याबाबत सखोल माहिती चौकशी आयोगाने मागावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….