Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; पाहा यादी..

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत.

आरक्षण सोडत प्रभाग निहाय यादी

प्रभाग क्रमांक १
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ८
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १२
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १३
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १४
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १५
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १६
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १७
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १८
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १९
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २०
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

हेही वाचा     :          आळंदीच्या दिंडीला भरधाव कंटेनरची धडक; महिला वारकऱ्याचा मृत्यू

प्रभाग क्रमांक २१
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २२
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २३
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २४
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २५
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २६
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २७
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २८
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २९
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३०
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३१
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३२
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३३
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३४
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३५
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३६
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३७
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३८
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण महिला
इ. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३९
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४०
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४१
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button