Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, शमीचे पुनरागमन

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

Champions Trophy 2025 | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुबमन गिलची वर्णी लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने

  • २० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
  • २३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  • २ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
  • ४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
  • ९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर जाणार

महाईन्यूज-X फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button