ताज्या घडामोडीराजकारण
मोहन भागवत यांच्या विधानावर असदुद्दीनांची प्रतिक्रिया
जास्त मुलं जन्माला घालण्यास तुम्ही पैसे देणार का ?
दिल्ली : असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांनी मुलांना जन्माला घालण्यावरून केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी निशाना साधला आहे.
‘जास्त मुलं जन्माला घालण्यास तुम्ही पैसे देणार आहात का’? असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी मोहन भागवतांना केला .





