Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगाव परिसरात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचे जंगी स्वागत

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचे थेरगाव मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अमोल जावळे व मित्रपरिवार यांच्याकडून फटाक्याची आतिषबाजी आणि पुष्पवर्षाव करण्यात आला.

थेरगाव परिसरात आज प्रचारासाठी शंकर जगताप आले असताना त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अमोल जावळे मित्र परिवाराने फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीतून पुष्प वर्षाव केला. तसेच कांचन जावळे यांच्यासह महिलांनी शंकर जगताप यांना औक्षण केले.

हेही वाचा    –        ‘बहिणींच्या उच्च शिक्षण, नोकरीतील अडसर दूर करणार’; शंकर जगताप

यावेळी माजी नगरसेवक अभिषेक बारणे, काळुराम बारणे, तानाजी बारणे, संदीप गाडे, भास्कर दादा जावळे, संभाजी बारणे, सनी बारणे, सागर बारणे, अमोल जावळे, शंकर पवार, अमोल गोरे, किशोर पारखे, रोहित सोनवणे, सोहम गायकवाड, रोहित सरोदे, रोहित गरड,प्रशांत वाघमारे, कैलास ओव्हाळ,महादेव धनासुरे ,आकाश पारखे ,सुशांत जावळे ,कांचनताई जावळे ,वंदनाताई जावळे, शोभाताई जावळे, साधनाताई सोनवणे, कामिनीताई वाघमारे, नेहा शिरोळे, आशाताई वाघमारे आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group