Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

रेल्वे स्टेशनवर रील बनवल्याने होऊ शकते तुरुंगवास? नेमके काय सांगतात रेल्वेचे नियम?

Railway Rules | सध्या तरुणाईमध्ये रिल्स करण्याचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर आपले रिल्स शेअर करुन जास्तीत जास्त लाइक मिळवण्याचा हेतू ठेवून अनेक लोक रेल्वे स्टेशनवरही रिल्स करताना दिसतात. रेल्वे स्टेशनवर रिल्स किंवा व्हिडिओ बनवायला खरच परवानगी आहे का? चला जाणून घेऊ रेल्वेचे हे नियम.

रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे लाइन या दोन्ही ठिकाणांवर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणे एक गुन्हा आहे.

हेही वाचा      –        ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार’; काँग्रेस आमदाराचं खळबळजनक विधान 

रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्यास १००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button