Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार!

मुंबई | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील एकूण १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. आज मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या जागांवर मतदान पार पडत आहे.

अशी होणार चुरशीची लढत :

  • मुंबई उत्तर : पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
  • मुंबई उत्तर मध्य : उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  • मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना उबाठा) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना)
  • मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना उबाठा)

हेही वाचा     –      चिंचवडगावात पावसामुळे होर्डिंग्जच्या जाहिरातीचा भाग कोसळला

  • मुंबई उत्तर-पश्चिम : रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना उबाठा)
  • मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील (शिवसेना उबाठा) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)
  • कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उबाठा) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
  • ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उबाठा) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना)
  • भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
  • पालघर : हेमंत सवरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना उबाठा)
  • धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
  • दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) विरुद्ध डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप)
  • नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना उबाठा)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button