ताज्या घडामोडी

उर्से टोलनाक्यावर स्कॉर्पिओमधून 50 लाखांची रोकड जप्त

मुंबईहून पुण्याकडे येणाऱया एका ठेकेदाराच्या स्कॉर्पिओ मोटारीमधून शिरगाव पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई नाकाबंदी दरम्यान उर्से टोलनाका येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मोटारीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम सापडली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱयांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या या तीनही विभागाच्या अधिकाऱयांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

​  

​मुंबईहून पुण्याकडे येणाऱया एका ठेकेदाराच्या स्कॉर्पिओ मोटारीमधून शिरगाव पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई नाकाबंदी दरम्यान उर्से टोलनाका येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. 

मुंबईहून पुण्याकडे येणाऱया एका ठेकेदाराच्या स्कॉर्पिओ मोटारीमधून शिरगाव पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई नाकाबंदी दरम्यान उर्से टोलनाका येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मोटारीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम सापडली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱयांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या या तीनही विभागाच्या अधिकाऱयांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group