breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय
पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केली संचलनाची पाहणी
पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन करण्यात आले. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी संचलनाची पाहणी केली.
क्षणचित्रे :