breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
नोकरीची संधी : वाहन चालकांसाठी अर्जंट भरती
![Job Opportunity : Urgent Recruitment for Vehicle Drivers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/job-e1665639537637-780x470.jpeg)
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ड्राईव्हर म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
1) 22 फूट आयशर गाडीसाठी अनुभवी ड्राईव्हर पाहिजे. – एक जागा.
चाकण व MIDC परिसरात राहणारा हवा.
2) कारसाठी सुशिक्षित लिहता-वाचता येणारा ड्राईव्हर पाहिजे. – दोन जागा.
टीप – भोसरी-निगडी परिसरात राहणारा हवा.
3) 26 सीटर बस व बोलेरो पिकअप गाडी चालवण्याचा अनुभवी ड्राईव्हर पाहिजे. – एक जागा.
टीप – भोसरी परिसरात राहणार हवा.
उमेदवारांना काय मिळणार?
कंपनी रोलवर तात्काळ रुजू होण्याची संधी.
आकर्षक पगार व प्रगतीची हमी.
नोकरीसाठी आताच संपर्क साधा :
HR Admin
मोबाईल क्रमांक : 9011209688 आणि 9011384688
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/job-1-1024x1024.jpeg)