Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र
केतकी चितळेला जामीन मंजूर, पण पुढचे पाच दिवस मुक्काम कारागृहातच
![अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस मुक्काम कारागृहातच](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अभिनेत्री-केतकी-चितळेला-जामीन-मंजूर-मात्र-पुढचे-पाच-दिवस-मुक्काम.jpg)
ठाणे: वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२० साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.