पिंपरी / चिंचवड

मुलीचा आणि आईचा विनयभंग करणार्‍या नराधमास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

नऊ वर्षीय मुलगी आणि आईचा विनयभंग केला. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 21 आणि 26 एप्रिल रोजी अजंठानगर चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची नऊ वर्षीय नातीचा फिर्यादी यांचा मुलगा आरोपी याने विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांच्याशी अश्लील बोलून त्यांचाही विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button