Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विश्व हिंदू परिषदेचे गोवंशासह महापालिकेसमोर आंदोलन
![Vishwa Hindu Parishad's agitation in front of Municipal Corporation with cows](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/cow.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील बेवारस जनावरांचे संगोपन करण्याकरिता पाच एकर जागा द्यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे गोवंशासह आज (शुक्रवारी) साडेचारच्या सुमारास महापालिकेसमोर आंदोलन केले.
जय श्रीराम, जय श्रीराम, गो माता की जय, अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आंदोलकांची धरपकड झाली.