Breaking-newsमनोरंजन

बिग बॉस मराठी मधील ‘होऊ दे चर्चा’ची चांगलीच चर्चा!

बिग बॉस मराठी मध्ये ‘होऊ दे चर्चा’ हे टास्क चांगलेच रंगले आहे. यामध्ये पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी आश्चर्यजनक माहिती दिली.

टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे कालच्या चर्चेची चांगलीच चर्चा झाली. आस्तादला या दोघींनी घेतलेला निर्णय पटला नाही. त्याने त्यांचा विचारसरणीला विरोध दर्शवून निषेध केला.

आज पुष्कर आणि आस्ताद मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा याचे आज भांडण होणार आहे. काल बिग बाॅस मराठीत होऊ दे चर्चा चांगलीच रंगली होती. पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी खूप ब्रेकिंग न्यूज दिल्या. पुष्करचं नृत्य खास ट्रीट ठरलं.

टास्क करताना आस्तादची मेघा आणि सईबरोबर शाब्दिक चकमक उडाली होती. आऊंनीही अनिल थत्तेंबद्दल ब्रेकिंग न्यूज दिल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button