Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
तौक्ते चक्रीवादळामुळे बीकेसीतील कोविड केअर सेंटरची वादळात दाणादाण
![Cyclone Taukte destroys Covid Care Center in BKC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/bkc-covid-centre.jpg)
मुंबई |
करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरलाही वादळाचा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरची पत्रे पडली असून, बरंच नुकसान झालं आहे.
#CycloneTauktae | Heavy rain and winds partially hit Mumbai’s Bandra Kurla Complex (BKC) #COVID care centre. pic.twitter.com/Rsdnuj2uJg
— ANI (@ANI) May 17, 2021