Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद निसळ यांचे कोरोनामुळे निधन

Share On

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांचे आज रात्री साडेसातच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. निसळ यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती एकदम खालावली, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button