फिफा विश्वचषक : आजचे सामने (21-06-2018)
आजच्या लढती- दि. 21-06-2018
1) डेन्मार्क (12)- प्रमुख खेळाडू- निकोलाय जॉर्गन्सेन, ऍन्ड्रियास कॉर्नेलियस, युसूफ युरारी, ख्रिस्तियन एरिकसन व पियाने सिस्टो
विरुद्ध ऑस्ट्रेलिया (36)- प्रमुख खेळाडू- जेमी मॅक्लॅरेन, डॅनियल अरझानी, दिमित्री पेट्रॅटॉस, रॉबी क्रूस व टिम कॅहिल
ठिकाण- समारा अरेना, समारा,सामन्याची वेळ – संध्याकाळी 05.30 वाजता
2) फ्रान्स (7)- प्रमुख खेळाडू- ऑस्मेने डेम्बेले, ऑलिव्हर गिरूड, कायलियन एम्बाप्पे, नेबिल फेकिर व अन्टोनी ग्रिझमन
विरुद्ध पेरू (11)- प्रमुख खेळाडू- आन्द्रे कॅरिलो, रॉल रुईडियाझ, वाईल्डन कार्टाजेना, एडिसन फ्लोरेस व पावलो गुरेरो
ठिकाण- सेंट्रल स्टेडिय, येकाटेरिनबर्गसामन्याची वेळ – रात्री 08.30 वाजता
3) अर्जेंटिना (5)- प्रमुख खेळाडू- लियोनेल मेस्सी, सर्जिओ ऑग्युरो, पावलो डायबेला, गोन्झालो हिगुएन व जेव्हियर मॅस्चेरानो
विरुद्ध क्रोएशिया (20)- प्रमुख खेळाडू- मारियो मान्झुकिक, ऍन्टे रेबिक, आन्द्रेज क्रॅमेरिक, निकोला कॅलिनिक व लुका मॉडरिक
ठिकाण- निझनी स्टेडयिम, निझनी नोव्हगोरोडसामन्याची वेळ – रात्री 11.30 वाजता