breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या गुजरातमधून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तहकूब केली
नवी दिल्ली |
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या गुजरातमधून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तहकूब केली आहे.
Supreme Court adjourns the hearing of petitions challenging the election of External Affairs Minister Dr S Jaishankar to Rajya Sabha from Gujarat. pic.twitter.com/Z2JSlHrEvZ
— ANI (@ANI) March 2, 2021