Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सांगली ते कोल्हापूर ट्रॅ्क्टर रॅली, राजू शेट्टींचाही सहभाग
![Sangli to Kolhapur Tractor Rally, Raju Shetty also participated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/raju-shetty4.jpg)
मुंबई |
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली आज काढण्यात येत आहे. या रॅलिमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे देखील सहभागी होणार आहेत.
वाचा- राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार