Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील Covid-19 ची awareness कॉलर ट्युन हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली |
अभिनेते Amitabh Bachchan यांच्या आवाजातील COVID19 awareness कॉलर ट्युन हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.





