Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय
BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलींना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देणार

नवी दिल्ली |
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना उद्या रूग्णालयातून डिस्चार्ज होणार आहे. त्यांच्यावर घरी नजर ठेवली जाईल, असं वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. रुपाली बसू यांनी सांगितलेलं आहे.




