Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रात्रीची संचारबंदी असताना पार्टी, मुंबई पोलिसांकडून 34 जणांवर गुन्हे दाखल; सेलिब्रेटींचा समावेश
![During the night curfew, the party, Mumbai police filed a case against 34 people; Including celebrities](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/party-night.jpg)
मुंबई |
मुंबईत नाईट कर्फ्यू असताना एका नाईट क्लबमध्ये पार्टी करणे सेलिब्रेटींना चांगलेच महागात पडलेले आहे. मुंबई पोलिसांनी काल रात्री टाकलेल्या छाप्यात जवळपास 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे, असे मुंबई पोलिसांनी म्हटलेले आहे.
वाचा- ठाणे महापालिका प्रशासनावर काँग्रेसचा गंभीर आरोप, अधिकाऱ्याला महिन्याला 3 कोटींचा हप्ता