breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा कमी आणणं हे आता लक्ष्य- पंतप्रधान
नवी दिल्ली: भारतामध्ये कोविड 19चा पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा कमी आणणं हे आता लक्ष्य असणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.