breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते व नागरिकांची गर्दी
आसाम: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते, नागरिकांची गर्दी झालेली आहे. गुवाहटी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलेले आहे. काल तरूण गोगाई यांचे निधन झालेले आहे.