Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#Covid-19: दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR Test निगेटीव्ह असणे अनिवार्य: महाराष्ट्र सरकार

पुणे: दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR Test निगेटीव्ह असणे अनिवार्य असणार आहे अशी माहिती महाराष्ट्र सरकारने’ दिलेली आहे.




