Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कुर्ला येथील सार्वजनिक शौचालयात अडकलेल्या महिलेची अखेर सुटका

कुर्ला: कुर्ला येथील सार्वजनिक शौचालयात अडकलेल्या महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. सार्वजनिक शौचालयाचे छत कोसळल्यावर ही महिला मातिच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. तिला प्रथमोपचार करून नंतर रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button