Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोकनेते ऍग्रो इंडस्ट्री कारखान्यातील मिथेन गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते ऍग्रो इंडस्ट्री कारखान्यातील मिथेन गॅसची टाकी पडली. टाकी पडल्यानंतर टाकीतून विषरी वायू बाहेर पडल्यानं दोन कामगारांचा मृत्यू तर आठ कामगार आठ कामगार अस्वस्थ आहेत.
कामगारांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले असून ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.





