breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील डोलुबरी गावात मिझोरममधील ब्रू शरणार्थींच्या पुनर्वसनाच्या विरोधात निदर्शने
त्रिपुरा: उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील डोलुबरी गावात मिझोरममधील ब्रू शरणार्थींच्या पुनर्वसनाच्या विरोधात निदर्शने केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आलेला आहे.