Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित दीनदयाल पेट्रोलियम विश्वविद्यालयात केले सोलर फोटोवोल्टिक पॅनलचे उद्घाटन

नवी दिल्ली: PM नरेंद्र मोदी यांनी आज पंडित दीनदयाल पेट्रोलियम विश्वविद्यालयात केले सोलर फोटोवोल्टिक पॅनलचे उद्घाटन केले आहे. यावेळी येथील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले आहे.





