Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

सर्वांनी शाळा सुरू करण्याबाबतच्या आपल्या सूचना द्याव्यात- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नागरिकांना ”शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे; यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे. सर्व शाळा संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी पुढे येऊन शाळा सुरू करण्याबाबतच्या आपल्या सूचना द्याव्यात”, असे आवाहन केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button