Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर
जम्मू कश्मीर: पूंछ मधील Sawjian मध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं सांगितलेले जात आहे. दरम्यान यावर इंडियन आर्मीकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरूवात झालेली आहे.





