Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सेतुपुरा गावात ओपन बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
![Until he died, his father hit Chimurdi on the ground and the police also went round; Accused father arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/baby-feet-.jpg)
मध्य प्रदेश: निवारी जिल्ह्यातील सेतुपुरा गावात 4 नोव्हेंबर रोजी ओपन बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. काल रात्री एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या संयुक्त पथकाने सुटका त्याची रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलेले आहे.