Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ध्वनी व वायू प्रदूषणाला अटकाव, राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी

मुंबई: ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवाळी साजरी करताना फटाक्यांच्या आतषबाजी वर बंदी घालण्यात आलेली आहे. Covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर महाराष्ट्र शासनाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केलेली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडणे टाळण्यासाठी नागरिकांना आव्हान केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button