Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस पश्चिम बंगालच्या दौर्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/amit-shaha.png)
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौर्यावर आहेत. आज त्यांनी बंकुरू मध्ये CPRF अधिकार्यांसोबत चर्चा केलेली आहे.