Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होणार नाही; शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई: पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर भाजपा आंदोलनं करत आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना त्यांना तो लोकशाहीत अधिकार आहे असे म्हटलेले आहे. पण या महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होणार नाही असेही ठणकावून सांगितलेले आहे.





