Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
सिल्लोडमध्ये फ्रान्स राष्ट्रपतींचे रस्त्यावर फोटो चिटकून निषेध
सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर आज रोजी सकाळी फ्रान्स राष्ट्रपतींचे रस्त्यावर फोटो चिटकून निषेध करण्यात आला आहे. येथील महाराणा प्रताप चौकापासून आंबेडकर चौकापर्यंत रस्त्यावर फोटोच फोटो चिकटवले आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह कार्टुन काढल्यानंतर जगभरातील मुस्लिम समाजात राग व्यक्त केले जात आहे.