Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के
![Mild tremors felt in western Maharashtra at 9.16 am!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bhukamp.jpg)
जम्मू कश्मीर: जम्मू कश्मीरमधील Hanley उत्तर पश्चिम भागात आज भुकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.5 रिस्टर स्केल इतकी झालेली आहे.
जम्मू कश्मीर: जम्मू कश्मीरमधील Hanley उत्तर पश्चिम भागात आज भुकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.5 रिस्टर स्केल इतकी झालेली आहे.
Earthquake of magnitude 3.5 on the Richter Scale occurred 51 km northwest of Hanley, Jammu & Kashmir at 06:54am today: National Centre for Seismology (NCS) pic.twitter.com/vfDA3lbqn1
— ANI (@ANI) November 2, 2020