breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
#Covid-19: मुंबई पोलिसांच्या पाठीवर Bombay High Court कडून कौतुकाची थाप
मुंबई: मुंबई पोलिसांच्या पाठीवर Bombay High Court कडून कौतुकाची थाप देण्यात आलेली आहे. कोविड 19 च्या काळात दबाव आणि ताणावाखाली पोलिस कर्मचारी चोख काम करत आहेत. त्यांना जनतेकडून सहकार्य मिळायला हवे आहे.