breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
DBTच्या माध्यमातून गरिबांना सरकारच्या योजनांमधून 100 टक्के लाभ मिळणार- पंतप्रधान
नवी दिल्ली: DBT च्या माध्यमातून गरिबांना सरकारच्या योजनांमधून 100 टक्के लाभ मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.