Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे यांच्या भाषणास सुुरवात
![This was not expected from Ajit Pawar, Pankaja Munde got angry after the type in Beed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pankajamunde.jpg)
मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन भाषणास सुरुवात केलेली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे पंकजा मुंडे या ऑनलाईन पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.