Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशात कोविडच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 88.81टक्क्यांवर पोहचला
नवी दिल्ली: देशात कोविडच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 88.81टक्क्यांवर पोहचलेला आहे.
नवी दिल्ली: देशात कोविडच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 88.81टक्क्यांवर पोहचलेला आहे.
देशाचा कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ८८.८१% वर पोहोचला असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरात ६१ हजाराहून जास्त रूग्ण उपचारानंतर बरे झाले. @PMOIndia @MoHFW_INDIA @PIBMumbai @PIB_India #COVID19 #coronavirus #IndiaFightsCorona #COVID19India
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 21, 2020
