Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पोलीस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/anil-deshmukh.jpg)
मुंबई: आज नायगाव येथील पोलीस मुख्यालयात पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पोलीस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विनम्र अभिवादन केले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई, पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.