breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! हैदराबादमधील शमशाबाद येथील गगनपहाड भागात घराची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू
तेलंगणा: हैदराबादमधील शमशाबाद येथील गगनपहाड भागात काल रात्री मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 11 मृतांची नोंद करण्यात आलेली आहे.
Telangana: Three people lost their lives after wall of a house collapsed in Gaganpahad area of Shamshabad in Hyderabad last night, owing to heavy rainfall.
— ANI (@ANI) October 14, 2020
Total 11 deaths have been registered in Hyderabad due to incessant downpour, since last night. pic.twitter.com/xLdJDHpbyY