breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#RainAlert: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येत्या 2 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार: IMD
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/BL04RAIN.jpg)
मुंबई: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येत्या 2 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तसेच मुंबई, ठाणे सह कोकण परिसरातही मुसळधार बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.