Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज होणार शासकिय इतमात अंत्यसंस्कार; राजकीय नेते मंडळींसह काही जणांची निवासस्थानी उपस्थितीती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/paswan-antyayatra.jpg)
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज होणाऱ्या शासकिय इतमामातील अंत्यसंस्काराठी राजकीय नेते मंडळींसह काही जणांची निवासस्थानी उपस्थितीती दिसून आलेली आहे.