Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Covid-19: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकार्यांसोबत बैठकीत घेतला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/ajit-pawar-pune.jpg)
पुणे: पुणे जिल्ह्यातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये आलेले आहेत. आज अधिकार्यांसोबत बैठक घेत त्यांनी स्थिती जाणून घेतलेली आहे.